गणेश स्थापना मुहूर्त : उद्या ‘ या ‘ वेळेत करा गणेश स्थापना ; वाचा शुभवेळ

565 0

गणेश स्थापना मुहूर्त : उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी घरोघरी तसेच मोठमोठ्या गणेश मंडळांमध्ये गणेश स्थापना केले जाणार आहे. 31 ऑगस्ट रोजी दिवसभर भद्रा योग आहे. तथापि गणेश स्थापनेला भद्रेचा दोष नसून सकाळी 10:30 ते 8 या वेळेमध्ये लाभ वेळ आहे. त्यासह सकाळी 8 ते 9:30 पर्यंत अमृतवेळ आहे . तसेच सकाळी 11 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शुभ वेळ आहे. अर्थात सकाळी 6:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत गणेश स्थापना करता येऊ शकते.

त्यासह संध्याकाळी 5 ते 6:30 वाजेपर्यंत लाभ वेळ आहे. रात्री 8 ते 9:30पर्यंत शुभ वेळ आहे. तर रात्री 9:30 ते 11 वाजेपर्यंत अमृतवेळ आहे. या वेळेत देखील मोठ्या गणेश मंडळांना गणेश स्थापना पूजा करता येईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!