Ajit Pawar

काम केले नाहीतर तर कानाखाली देईन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं

603 0

पुणे : आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भरसभेत संवाद साधत असताना कार्यकर्त्यांना झापलं आहे. यावेळी त्यांनी पक्षाचं काम नाही केलं तर कानाखाली देईल तसेच पदावरून काढले जाईल अशा शब्दात झापलं आहे. अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.

 

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य 

‘…तर काही दिवसांनी ते रस्त्याने दगड मारत फिरतील’; शिंदे गटाची संजय राऊतांवर टीका 

Share This News
error: Content is protected !!