VIDEO : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांच्या हस्ते आरती… पाहा

319 0

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात मंगलमूर्ती तृतीयपंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली.

गणेशोत्सव काळात दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथीयांच्या हस्ते आरती आणि अभिषेक करण्यात येत असतो. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी त्यांना पुन्हा एकदा आरती आणि अभिषेक करण्याचा मान ट्रस्टतर्फे मिळाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!