धक्कादायक ! पत्नी आणि पुतण्याचा खून करून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

793 0

पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पुण्यात पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. खुनानंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्याही केली.

भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (वय 44) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) यांची हत्या झाली आहे.

दरम्यान या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!