SHEETAL TEJWANI ARREST पुण्यातील मुंढवा येथील 43 एकरच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला (SHEETAL TEJWANI ARREST) अटक केली आहे.
या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड
POLICE RAID AT SHEETAL TEJWANI HOUSE: शितल तेजवानीच्या कोरेगाव पार्कमधील घराची झडती पूर्ण
झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.