पुणे : पुणे ड्रज माफीया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची ससून रुग्णालयातील डीन पदावरील नेमणूक रद्द करण्यात आली आहे. ससूनचे पूर्वीचे डीन डॉ.विनायक काळे यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची नेमणूक सरकारने केली होती. ती नेमणूक आता रद्द करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.