पुण्यातील RTO कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम ! CNG चा दर कमी करण्याची मागणी Posted on August 8, 2022 at 5:23 PM by pktop20 228 0 पुणे : राज्यात सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्याचप्रमाणे सीएनजीचा दर प्रति किलो 91 रुपये झाला आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. Share This News