raj-thackeray

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

488 0

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विभाग अध्यक्षांची बैठक घेणार आहेत. ही बैठक आगामी निवडणुका आणि पक्ष मजबुतीसाठी महत्वाची मानली जात आहे.

मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहेत. या बैठीकीमध्ये राज ठाकरे नेमके काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरेंच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे :
भाजपानं आमच्यावर टीका करण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करावा – राज ठाकरे
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री महाराष्ट्रातील असूनही महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत हे दुर्दैव – राज ठाकरे
मुंबई गोवा रस्ता पूर्ण होण्यासाठी 17 वर्ष लागली – राज ठाकरे
जिथं द्यायला तिथं लक्ष न देता सरकार नको त्या गोष्टींवर जास्त खर्च करत आहे – राज ठाकरे

Share This News
error: Content is protected !!