खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

238 0

पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी मध्ये पावसाने आज विश्रांती घेतली आहे.८ जुलै पर्यंत चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ५.७१ टीएमसी झाला आहे.आज खडकवासला २ मिमी, – पानशेत २० मिमी, वरसगाव १७ मिमी आणि टेमघरधरणा च्या पाणलोट क्षेत्रात २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या दिवशी धरणांचा पाणीसाठा ८.६८ टीएमसी इतका होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!