Mohan Agashe

Dr. Mohan Agashe : ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान

764 0

पुणे : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा 2023 चा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीत हिंदी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री  शर्मिला टागोर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सत्कारादरम्यान सीमेवर लढताना जखमी झालेल्या 5 जवानांना देखील या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!