Pune News

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

1013 0

पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत (Pune Traffic News) असलेली कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात पुन्हा नव्याने बदल करण्यात आले आहे. सोमवारपासून या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली. त्यानंतर सोमवारपासून (ता. 4) गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिला आहे.

‘या’ ठिकाणी ठराविक काळासाठी रस्ते बंद
विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणारा रस्ता पोलिस पेट्रोल पंपापर्यंत ‘बफर रोड’ करण्यात येणार आहे.
सकाळी सात ते दुपारी 12 दरम्यान बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.
दुपारी 12 ते सकाळी सातपर्यंत विद्यापीठ चौकातून बाणेरकडे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
सकाळी सात ते दुपारी 12 दरम्यान विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्तामार्गे अभिमानश्री सोसायटी चौकातून इच्छितस्थळी जावे.

काय आहेत बदल?
विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्तामार्गे सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे वळण्यास मनाई आहे.
सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेसमोरून वळावे. तेथून सेनापती बापट रस्त्याकडे जावे.
शिवाजीनगरहून गणेशखिंड रस्तामार्गे येणाऱ्या वाहनांना उजवीकडे रेंजहिल्स कॉर्नरकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेकडून वळून (यू टर्न) रेंजहिल्सकडे जावे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ‘या’ ज्येष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

LokSabha Elections : ‘मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना ‘एवढ्या’ जागा देऊ शकतो’; शरद पवारांनी आकडाच सांगितला

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!