Pune News : पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मागणी

310 0

पुणे : सासवड मधील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे एकीकडे सासवड नगरपालिकेच्या कार्यालयात बसून आवाहन केले जाते त्याच नगरपालिकेचे कर्मचारी पिण्याचे पाणी वापरून नगरपालिकेची वाहने धुतात .त्यांच्याकडून पाण्याचा अपव्यय होत नाही काय? नियम फक्त नागरिकांनीच पाळायचे काय?नगरपालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत .कोणकोण पिण्याचे पाणी वापरून गाड्या धुतात त्यांचा शोध घेऊन आजतागायत त्यांच्यावर कारवाई का केली नाही?

नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणतीच कायदेशीर अथवा प्रशासकीय कारवाई अथवा दंडात्मक कारवाई होत नाही. त्यामुळे भीती फक्त नागरिकांना घालायची अधिकारी कर्मचारी यांना नाही . मी सोबत व्हिडिओ पाठवलेला आहे असे अनेक व्हिडिओ आपणास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मिळतील आपण संबंधित दोषी कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!