Pune News

Pune News : खळबळजनक ! जनता वसाहतमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत 4 रिक्षा जळून खाक

413 0

पुणे : काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जनता वसाहत (Pune News) या ठिकाणी 2 खळबळजनक घटना घडल्या. यामध्ये काल राञी 12 वाजता जनता वसाहत कॅनोलमधून एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आला. तसेच 2.30 वाजता जनता वसाहत चौकात उभ्या असलेल्या चार रिक्षांना लागलेली आगदेखील अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझवण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान महेंद्र सकपाळ,उमेश शिंदे व वाहनचालक सागर देवकुळे यांनी ही कामगिरी पार पाडली.

Share This News
error: Content is protected !!