Pune News

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

428 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सध्या पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. शहरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.मागील आठ दिवसात पुण्यातील दहा हॉटेल्स आणि पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी शहरतील गस्त देखील वाढवली आहे.

कोणत्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली?
प्लंज, कोरेगाव पार्क
– लोकल गॅस्ट्रो बार
– एलरो
– युनिकॉर्न
– आर्यन बार, बालेवाडी
– नारंग वेंचर
– हॉटेल मेट्रो
– लेमन ग्रास, विमाननगर
– बॉलर
– हॉटेल काकाज

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News
error: Content is protected !!