Pune News

Pune News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक; पुणे विद्यापीठावर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘या’ दिवशी काढणार मोर्चा

412 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune News) मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतीगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जे. डब्ल्यू मॅरीऑट हॉटेल चौक, सेनापती बापट मार्ग, चतुःशृंगी मंदिर पायथा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे प्रवक्ते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य सरचिटणीस गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काय म्हणाले गजानन काळे चला पाहूया…

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच सहकाऱ्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!