Pune News : कामाचा दर्जा सुधारा सामाजिक कार्यकर्त्यानी केली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

327 0

पुणे : सासवड नगरपालिकेच्या राऊत आळी मधील सिमेंट रस्ता तयार होण्याअगोदरच खराब झाला आहे .आपल्या बांधकाम विभाग अधिकारी जागेवर जाऊन साहित्य तपासणी ,खडी सिमेंट याची प्रयोगशाळेतून तपासणी केल्याशिवाय कामास सुरुवात का करून देतात? कामावरील साहित्य स्वतः कधी तपावेसे त्यांना का वाटत नाही थिर्ड पार्टी ऑडिट करणार म्हणून या गोष्टी टाळता येत नाही सर्व रस्ता उचकटून बघणार काय? आणि third party audit वराच आमचा विश्वास नाही .आपण सुरवाती पासूनच साहित्य तपासणीचा आग्रह का धरत नाही ?

या कामाची चौकशी होऊन त्याचा अहवाल नागरिकांसाठी खुला झाला पाहिजे. मोजमाप बुक नोंदी बांधकाम विभागाचे शेरे व सूचना हे पाहणीसाठी नागरिकांना खुले झाले पाहिजे. नगरपालिका बांधकाम विभाग साहित्य तपासणीचा आग्रह धरत नाही हे स्मशान भूमी मधील कागदपत्रांच्या पडताळणी वरून लक्षात आले आहे. प्रमुख म्हणून आपणही third party audit करणार आहे असे म्हणून त्यातून हात वर केलेले आहेत. नागरिक तक्रार करीत नाहीत याचा अर्थ त्यांना खटकत नाही असे न्हवे. आपल्याकडून पारदर्शी कामाची अपेक्षा आहे. अशा प्रकारे कामातील हलगर्जी व दुर्लक्ष चालणार नाही कारण हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे .त्याचा अपव्यय हा अपराध आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!