लोणावळा धरण जलाशय : पूढील २४ तासांत सांडव्यावरून अनियंत्रीत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

345 0

लोणावळा : लोणावळा धरण जलाशयाची पातळी गुरुवारी दुपारी ३:०० वाजता ४.७५ मी आणि साठा ९.२० दलघमी (७८.४५%) झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या १ तासात ४३ मीमी पर्ज्यन्यमान झाला आहे.पूढील २४ तासांत सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. असा सतर्कतेचा इशारा टाटा पॉवर धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिला आहे.


Share This News
error: Content is protected !!