PHOTO : पुणे शहरात 8 ठिकाणी झाडपाडीच्या घटना ; 2 चारचाकी वाहनांचे नुकसान

346 0

पुणे : आज पुणे शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली . यामध्ये शहरात ८ ठिकाणी झाडपाडीच्या घटना घडल्या असल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाने दिली आहे . या घटनांमध्ये २ चारचाकी वाहनाचे नुकसान झाले झाली आहे. 

झाडपडी झालेली ठिकाण

1) सिहंगड रोड, माणिकबाग
2) सोमवार पेठ
3) शिवाजीनगर, मॉडल कॉलनी
4) येरवडा, नागपूर चाळ
5) शुक्रवार पेठ, चिंचेची तालिम


6) गोल्फ क्लब चौक
7) हडपसर, ससाणे नगर
8) ताडीवाला रोड, राजगुरू चौक

Share This News
error: Content is protected !!