पुण्यातील अग्निशामक विभागाच्या इमारतीचा भाग कोसळला

535 0

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या इमारतीचा एक भाग कोसळला. आज सकाळी ही घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील टिंबर मार्केट येथील महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या इमारतीचा एक भाग आज अचानक कोसळला. काही दिवसांपूर्वी याच अग्निशामक विभागाच्या कंट्रोल रूमचाही एक भाग अशाच प्रकारे कोसळला होता. त्यामुळं या इमारतीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!