DRDO

डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरूलकरला एक दिवसाची ATS कोठडी

669 0

पुणे : डीआरडीओचे (DRDO) संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरूलकरला एक दिवसाची ATS कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(ATS) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत त्यांना पुण्यामधून अटक केली होती.

Share This News
error: Content is protected !!