Nilesh Majhire

Nilesh Majhire : निलेश माझीरे राष्ट्रवादी दादा गटाच्या वाटेवर? शेकडो समर्थकांसह आज घेणार अजित पवारांची भेट

790 0

पुणे : शिवसेना शिंदे गटाच्या माथाडी सेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे निलेश माझीरे (Nilesh Majhire) राष्ट्रवादी दादा गटाच्या वाटेवर असून आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

Pankaja Munde : पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? मोठी अपडेट आली समोर

मागील अनेक दिवसांपासून माझिरे (Nilesh Majhire) पुणे शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याचं पाहायला मिळत असून काही दिवसांपूर्वीच माझीरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे आता माझिरे राष्ट्रवादी दादा गटात प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide