पुणे महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रवादीचं घंटानाद आंदोलन (व्हिडिओ)

513 0

पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भागात वारंवार पाणीपुरवठा खंडित होणं, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याच विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने पुणे महानगर पालिकेच्या आवारात घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष उदय महाले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा सातपुते आदी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!