NAVALKISHOR RAMl नवल किशोर राम पुण्याचे महापालिका आयुक्त; कशी आहे कारकीर्द?

NAVALKISHOR RAMl नवल किशोर राम पुण्याचे महापालिका आयुक्त; कशी आहे कारकीर्द?

559 0

NAVALKISHOR RAM: पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नवल किशोर राम (NAVALKISHOR RAM) यांचे नियुक्ती झाली असून एक जून रोजी नवल किशोर राम(NAVALKISHOR RAM) हे पदभार स्वीकारणार आहेत.

कशी आहे नवल किशोर राम यांची कारकीर्द पाहूया

TOP NEWS MARATHI | PUNE NEW MUNICIPAL COMMISSIONER |नवलकिशोर राम पुण्याचे नवे महापालिका आयुक्त

पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले हे 31-05-2025 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे या अगोदर पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांनी काम पाहिलं असून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून देखील नवल किशोर राम यांनी काम पाहिलं आहे.

TOP NEWS MARATHI | अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला जाग; HANGING CABLE तोडण्याचं काम सुरू

मूळचे बिहारमधील असलेले नवल किशोर राम 2007 मध्ये भारतीय शासकीय सेवेत दाखल झाले. यवतमाळ जिल्हापरिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी बीड, औरंगाबाद अशा पदांवरही काम केले होते.

VALMIK KARAD| वाल्मीक कराडच्या मालमत्ताप्रकरणी पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याची चौकशी  

आपल्या बेधडक बोलीमुळे राव हे कायम चर्चेत राहणारे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

पुण्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री कार्यालयाकडून देखील करण्यात आले आहे.

Valmik Karad ला झालेला Sleep Apnea आजार आहे तरी काय?

2018 मध्ये नवलकिशोर राम यांची पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. या काळात त्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय आव्हानांवर प्रभावीपणे काम केलं. ज्यामुळे त्यांना राज्यातील एकमेव संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख मिळाली.

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

विशेषतः, लॉकडाऊनच्या काळात (2020) त्यांनी रस्त्यावर असलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी निवारा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून संवेदनशीलता दाखवली,

VAISHNAVI SHASHANK HAGVANEयांचा हुंड्यासाठी RAJENDRA HAGVANE आणि परिवाराने छळ केल्याचा आरोप

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वीच कार्यक्षम अधिकारी म्हणून छाप पाडली होती, आणि आता महापालिकेचा कारभार पारदर्शीपणे चालवण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकांची भेट 

Share This News
error: Content is protected !!