Maratha Reservation

Maratha Reservation : OBC समाज आक्रमक ! पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला

707 0

पुणे : पुढच्या काही दिवसांत ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणावरून (Maratha Reservation) मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून थेट रस्त्यावर उतरुन आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळण्यात आला आहे. यावेळी OBC समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेल्या मसुद्याची प्रत ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळली. सगे सोयरे शब्दाचा समावेश या अध्यादेशात करण्याचं प्रस्तावित आहे. त्याला ओबीसींकडून विरोध होताना दिसत आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी पुण्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!