Yerwada Jail

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणातील ‘तो’ पोलीस शिपाई सेवेतून निलंबित

492 0

पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात येरवडा कारागृहाचा शिपाई मोईस अहमद शेख ( वय -३०) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर याबाबत कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत शेख याला सेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश डीआयजी कारागृह यांनी काढला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 पोलीस कर्मचारी, ललित पाटीलच्या 2 मैत्रिणी, ससून रुग्णालयाचा कर्मचारी आणि येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!