Vinay Arhana

Lalit Patil : ललित पाटील ड्रग्सप्रकरणी विनय अरहानाला तळोजा जेलमधून घेतलं ताब्यात

636 0

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. 15 दिवसांच्या कालावधीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली आहे.

या अगोदर पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली. आता या प्रकरणी पोलिसानी मोठी कारवाई करत अरहानाला तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!