महत्त्वाची सूचना : मुळशी धरणाच्या सांडव्यावरून ११४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

474 0

महत्त्वाची सूचना : मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात पर्ज्यन्याचा कल वाढलेला आहे. दू. ५ः०० वा धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग ९१७६ क्युसेकवरून वाढवून ११४०० क्युसेक करण्यात आलेला आहे. आवश्यकतेनुसार त्यामधे बदल संभवू शकतो.

तरी नागरिकांनी कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

Share This News
error: Content is protected !!