पुणे शहराला रेड अलर्ट! सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचा आदेश

162 0

पुणे: पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुणे शहराला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

” राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज व गाडगेबाबा भारतीय संस्कृतीचे खरे रक्षक…!” खासदार श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन

Posted by - January 30, 2023 0
विश्वशांती घुमटामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्त्वज्ञ संत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण पुणे : “ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व…

नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार…
Ajit Pawar

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

Posted by - February 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.…

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यूकल्चर लॅबची पाहणी

Posted by - May 16, 2022 0
पुणे- कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत…

गंगाधाम चौक येथील आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची बिहार स्टाईल गुंडगिरी – प्रशांत जगताप

Posted by - September 3, 2022 0
पुणे : गंगाधाम चौक येथे आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपचे आमदार व नगरसेवकांनी धाक – दडपशाही केल्याचा प्रसंग दोन दिवसांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *