Shri Tulshibag Ganapati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

550 0

पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन सोहळा खास असणार आहे. सगळीकडे आपल्याला बाप्पाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज आपण पुण्यातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती याचा आगमन सोहळा पाहणार आहोत..

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!