पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन सोहळा खास असणार आहे. सगळीकडे आपल्याला बाप्पाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज आपण पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती याचा आगमन सोहळा पाहणार आहोत…
