Pune News

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

471 0

पुणे : पुण्याचे (Pune News) माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते पुण्याचे पहिले शीख राज्यपाल होते. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याचे महापौर झाले होते. 2010 ते 2012 या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!