Dhangar Society

Dhangar Society : पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

582 0

पुणे : सर्व धनगर समाज बांधवांना (Dhangar Society) केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, यासाठी पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 आयोजित हा मेळावा शुभारंभ मंगल कार्यालय, म्हात्रे पुलाजवळ डीपी रोड एरंडवणे येथे सायं. 4 वाजता होणार आहे.

यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महा ॲग्रीएफपीओचे व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅड. विजय गोफणे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनीलजी देवधर उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे.

या मेळाव्यास धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी असे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!