मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन Posted on September 7, 2022 at September 7, 2022 by pktop20 305 0 पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आज ते पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यासह आज त्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली. Share This News