भाजप OBC मोर्चा पुणे शहरच्या वतीने OBC आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

283 0

पुणे : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणा संदर्भात दिलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या झाशीच्या राणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शहराध्यक्ष श्री. योगेश पिंगळे,अजय खेडेकर, धनंजय जाधव,गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे,दिनेश नायकु,ओंकार माळवदकर,सागर भुमकर,संतोष शिंदे,बापु नाईक,नंदकुमार गोसावी,शंतनु नारके,यशोधन आखाडे,अमोल पांडे,भारत निजामपुरकर,सतिष गायकवाड, विकी ढोले,तुषार रायकर,शैलेश हिरणवार,दिलीप पवार,सागर धोञे, मनिषाताई ढोले,निलेश जगताप, दिनकर चौधरी,विजय वरुडकर,दिनेश रासकर,आणि भारतीय जनता पार्टी चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!