Bhide Wada Smarak

Bhide Wada Smarak : अखेर ! ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिकेनं जिंकला

499 0

पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु केली. त्या भिडेवाड्याच्या (Bhide Wada Smarak) राष्ट्रीय स्मारकासाठीचा न्यायालयीनं प्रक्रियेत अडकलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. भिडेवाड्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिका आणि सरकारने जिंकला आहे. त्यामुळं आता लवकरच इथं या शाळेचं स्मारकात रुपांतर करण्याचं काम तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide