Ajit Pawar Road Show

Ajit Pawar : कोल्हापूर दौऱ्यापूर्वी अजित पवारांचा आज पुण्यात रोड शो

371 0

पुणे : आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कोल्हापूरमध्ये जाहीर सभा आहे. या अगोदर त्यांचा पुण्यात रोड शो आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 7 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून या रोड शोला सुरूवात होणार आहे. यादरम्यान त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!