Ajit Pawar And Supriya sule

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंविषयी ‘तो’ प्रश्न विचारताच अजित पवारांनी जोडले हात; नेमकं काय घडलं ?

371 0

पुणे : आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार (Ajit Pawar) आणि दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दिलीप वळसे पाटील या बैठकीसाठी उपस्थित आहेत मात्र, अजित पवारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

याअगोदर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी अनेक प्रश्नांवर आपले परखड मत मांडले. मात्र यादरम्यान अजित पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी एक प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर हाथ जोडले. तर तो प्रश्न नेमका काय होता? अजित पवारांनी नेमके हाथ का जोडले? हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा…

 

Share This News
error: Content is protected !!