पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे च्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावामुळे ते अनेकवेळा अडचणीतसुद्धा सापडले आहेत. कधी कधी तर ते पत्रकारांवरदेखील भडकत असतात. आजदेखील त्यांनी पत्रकारांना एका प्रश्नावरुन फटकारलं आहे. अजित पवार हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात अभिनवादन करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांना फटकारलं आहे.
काय घडले नेमके?
अजित पवारांनी फुलेंना अभिवादन केलं. मिसळीचा आस्वाद घेतला आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांना विजय शिवतारेंना कोणाकोणाचे फोन आले होते? हे सांगा, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार पत्रकारांवर चांगलेच भडकलेले दिसले. मी विजय शिवतारेंसंदर्भात सगळं सांगितलं आहे. मी जे सांगायचं ते सांगितलच आहे. काहीही विचारू नका. मी मूर्ख नाही. मला मूर्ख समजू नका, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली
Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा
Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार
Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू