दुर्दैवी! पुण्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

591 0

पुण्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या शिरगाव पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणारे पोलीस नाईक दिलीप बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झालं  ते 36 वर्षांचे होते.

आज रविवारी (ता. 8 मे ) साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने देहूरोड येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप बोरकर हे शिरगाव पोलीस चौकशी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत होते
दिलीप बोरकर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!