गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कोणत्या पक्षाला किती झालं मतदान? काय सांगते निवडणूक आयोगाची आकडेवारी

186 0

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून संपूर्ण देशाचं लक्ष आज या निकालाकडे लागलं आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला 53.17% काँग्रेसला 26.91% तर आम आदमी पक्षाला 12.74% मतदान झालं झालं आहे.

आतापर्यंत भाजपानं 154 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसनं 20 जागांवर आघाडी घेतली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!