Vijay Shivtare

Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..

444 0

बारामती : बारामतीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण माघार घेणार नसून, वेळ पडल्यास अपक्ष लढू असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. त्या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

 

Share This News
error: Content is protected !!