पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असणारे बैठक संपली; नवीन मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी काय दिल्या सूचना?

583 0

नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एनडीए सरकार मध्ये सहभागी होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्र्यांची बैठक दीड तासाहून अधिक वेळ सुरू होती ही बैठक आता संपले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील नवीन सहकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत.

पुढील शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून जो विभाग मिळेल त्या विभागातील प्रलंबित योजना वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा आज राष्ट्रपती भवनात शपथविधी समारोह संपन्न होणार असून शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांची एक बैठक घेतल्याचा पाहायला मिळालं

Share This News
error: Content is protected !!