THACKERAY BROTHER MORCHA: राज्यात हिंदी भाषा सक्ती विरोध करत अनेक भाषातज्ञ अभिनेते मैदानात उतरले असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून
हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा होणार (THACKERAY BROTHER MORCHA)आहे.
RAJ-UDDHAV THACKERAY UNITED MARCH: हिंदी भाषा सक्ती विरोधात 5 जुलैला ठाकरे बंधू मैदानात
नुकतीच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मोर्चाची घोषणा करण्यात आली होती.
मनसेचा मोर्चा पाच जुलै रोजी तर ठाकरे गटाचा मोर्चा हा सात जुलै रोजी होणार होता
Thackeray Brother : ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंच्या उत्तराने वेधले सगळ्यांचे लक्ष
मात्र आता हा मोर्चा एकत्रित होणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.
TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं
हिंदी भाषा शक्ती विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
SANJAY RAUT ON BJP: भाजपसोबत राहून एकनाथ शिंदे, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत