सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे की पंकजा मुंडे; कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री TOP NEWS मराठीच्या सर्व्हेत 10 हजार लोकांनी काय नोंदवलं मत ? वाचा सविस्तर

417 0

Top News Survey Report : लहुजी वस्ताद यांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं, राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण ? आणि त्यानंतर या प्रश्नाला अनेकांनी दुजोरा देऊन चर्चेच वावटळ उडवून दिल आहे.

आता या स्पर्धेमध्ये सर्वात पहिला चेहरा आहे तो म्हणजे सुप्रिया सुळे यांचा, महाराष्ट्राच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर दुसरा चेहरा आहे तो म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पंकजा मुंडे यांचे देखील नाव चर्चेत येणे सहाजिकच होते. तिसरा चेहरा मात्र राजकीय कुटुंबातीलच असून देखील अनपेक्षित आहे. हा चेहरा आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा…

टॉप न्यूजच्या सर्वेनुसार सुप्रिया सुळे यांना 65 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पंकजा मुंडे यांना 13 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. रश्मी ठाकरे यांना 14% लोकांनी पसंती दिली आहे. तर आठ टक्के लोकांचा म्हणणं आहे की सांगता येत नाही. तर मग यावर तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!