ठळक बातम्याराजकारण

Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या कथीत वसुली प्रकरणास सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून, हाय कोर्टाने दिलेला जामीन कायम ठेवला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देऊन कोर्टाने सीबीआयने दाखल केलेल्या जामीना विरोधात अपील फेटाळून लावला आहे.