उद्या सत्ता संघर्षाचा निकाल लागणार; सरकार राहणार कि जाणार?
पुणे : शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे. तो उद्या लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्या आपल्याला समजेल हे सरकार राहणार कि कोसळणार…
