SUNETRA PAWAR DCM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (28 जानेवारी) रोजी आकस्मित निधन झालं. आणि महाराष्ट्राचा धुरंधर नेता काळाच्या पडद्याआड गेला.

SUNETRA PAWAR DCM । राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार ! सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार

43 0

SUNETRA PAWAR DCM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (28 जानेवारी) रोजी आकस्मित निधन झालं.

आणि महाराष्ट्राचा धुरंधर नेता काळाच्या पडद्याआड गेला.

SUNETRA PAWAR OATH CEROMANY : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, उद्या सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा

दादांच्या अकाली जाण्यानं आता महाराष्ट्र पुढचा उपमुख्यमंत्री कोण ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय असे प्रश्न उपस्थित झाले असतानाच

आता एक मोठी बातमी समोर आली असून सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR DCM) या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

शनिवारी (31जानेवारी) रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे

AJIT PAWAR DEATH |PLANE CRASH: धक्कादायक बातमी ! बारामती विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू

बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदी सुनेत्रा पवार यांची निवड होईल

आणि सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ काटेवाडीमधील ग्रामस्थ आले एकत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत सुनेत्रा पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील

 

Share This News
error: Content is protected !!