Katewadi Gaon

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ काटेवाडीमधील ग्रामस्थ आले एकत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

313 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी बारामतीकरांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठी जबाबदारी देण्याचा ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा ठराव मांडला गेला आणि तो एकमताने मंजूरदेखील करण्यात आला. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी या ठरावात करण्यात आली.

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती व पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.बारामती लोकसभेतील पराभव अजित पवार यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ काटेवाडी गावातील सरपंच व ग्रामस्थ एकवटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळ गावी काटेवाडीत ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमतानी मागणी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Amol Mitkari : ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’, अमोल मिटकरींच्या ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळली

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे छ. संभाजीनगर कनेक्शन आलं समोर

Pune Crime News : धक्कादायक ! कात्रजमध्ये दोन PMPL बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यात तरुण व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या

Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली ! ‘मिर्झापूर सीझन 3’ ची रिलीज डेट जाहीर

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News

Related Post

Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे…

‘काही दिवसात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री’, मनसेची टीका

Posted by - May 31, 2022 0
मुंबई- सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे असे साकडे तुळजापूरच्या भवानीदेवीकडे मागितल्याचे…
Zeeshan Siddique

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Posted by - February 21, 2024 0
मुंबई : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत (Zeeshan Siddique) राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला.…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 हजार कुटुंबांची दिवाळी गोड

Posted by - October 20, 2022 0
पुणे : कोथरुडमधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे नाममात्र दरात केवळ ₹१००/- प्रति किलो…

सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता

Posted by - October 2, 2023 0
मुंबई, दि. १: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *