शिंदे गट आज पुन्हा गुवाहाटीत; कामाख्या देवीचा घेणार दर्शन

159 0

आसाम: राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सत्तेच्या राजगादीवरुन खाली आणून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहे. सकाळी १० वाजता एकनाथ शिंदे  गुवाहाटीला रवाना होणार आहे. गुवाहाटी कामाख्या देवीचे दर्शन एकनाथ शिंदे व शिंदे समर्थक आमदार घेणार आहेत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!