Rishibhai Shinde

आ. शशिकांत शिंदेंचे भाऊ ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

636 0

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ आणि माथाडी कामगार नेते ऋषीभाई शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे साताऱ्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळणार आहे. या घटनेमुळे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि राष्ट्रवादीला (NCP) मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) वर्षा या निवासस्थानी हा प्रवेश पार पडला.

Share This News
error: Content is protected !!